संस्थापक व कार्याध्यक्ष, राणा प्रताप प्रतिष्ठान
ग्रामीण कार्याक्षेत्रातील गरीब व अल्प भूधाराकांसाठी अत्याधुनिक शेती तंत्राची माहिती उपलब्ध करून देणे. त्यासाठी शेती विषयक चर्चासत्रे , व्याख्याने, शैक्षणिक सहली आयोजीत करणे, शेतकऱ्यांचे शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे , ग्राम विकासच्या सर्व योजना राबवणे, पाणलोट क्षेत्र विकास, पर्यावरण संतुलन , आदर्श ग्राम योजना इ कार्यक्रम राबविणे, शेतकर्यांना शेतीपूरक उद्योग धंद्याचे प्रशिक्षण देणे व मार्गादर्शन करणेलोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था सुरु करणे उदा. बालवाडी ते सर्व शाखातील महाविद्यालये, कन्याशाळा, संगणक शास्त्र कार्यशाळा, आश्रमशाळा , सैनिकशाळा इ. त्याचप्रमाणे वसतिगृहे व सार्वजनिक वाचनालये , कोचिंग क्लासेस या सारखी शैक्षणिक मदत करणे, त्यांना शिष्यवृत्ती देणे, दत्तक पालक योजना चालू करणे, हुशार गुणवंत विद्यार्थांचा गौरव करणे इ. व्यवसाय अभ्यासक्रम , इंजिनीरिंग तसेच तंत्रनिकेतन कॉलेज , नर्सिंग कॉलेज , डी - फार्मसी , बी - फार्मसी, मेडिकल कॉलेज सुरु करणे.
श्री. संतोष अर्जुन बाणखेले |
श्री. भाऊ ज्ञानेश्वर निघोट |
|
अध्यक्ष, राणा प्रताप प्रतिष्ठान |
उपाध्यक्ष, राणा प्रताप प्रतिष्ठान |