राणा प्रताप प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही संस्था निंदणीकृत असून या संस्थेची ध्येय,उद्दीष्ट्ये गोरगरीब व गरजू पुरुष, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना शालेय जीवनात आर्थिक मदत व दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तू आणि आरोग्य सेवा पुरविणे अशी संकल्पना संस्थेची आहे. संस्थेची कामे:
बेवारस मृतदेह अंत्यविधी, लहान मुलांना खाऊ वाटप, आरोग्य शिबीर भरवणे, वृक्ष लागवड करणे, विविध खेळात मुले मुली घडवणे, गरीब शालेय मुलांना दत्तक घेणे, शालेय मुलांना शालेय वस्तू वाटप करणे.
संस्थेसाठी रुग्णवाहिकेची गरज आहे, संस्था या रुग्णवाहिकेतून फक्त इंधन शुल्क आकारून गरीब व गरजू रुग्णांना मोफत सेवा पुरवणार आहे. त्यासाठी संस्थेला तुमच्या इच्छेनुसार आर्थिक मदत करून सहकार्य करावे.
संस्थेचे प्रमाणपत्र